II वटपौर्णिमा II-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, June 03, 2023, 05:32:17 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II वटपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०६.२०२३-शनिवार आहे. आज "वटपौर्णिमा" आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना वट -पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया वटपौर्णिमेच्या शुभेच्छा.

     वटपौर्णिमेसाठी काही खास कोट्स (Relationship Vat Purnima Quotes In Marathi) तुम्हाला हवे असतील तर आम्ही या लेखातून तुम्हाला देत आहोत. तुम्हीही या वटपौर्णिमेला या खास मराठी कोट्सचा नक्की वापर करा.

=========================================
1. सप्तजन्मीचे सात वचन, साथ देणार तुला कायम
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून, फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम
2. वटवृक्ष लावोनी दारोदारी करावी वटपौर्णिमा साजरी
3. वडाला गुंडाळूनी सुताचा धागा, सत्यवान आहे आजही मनात जागा ...वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
4. सत्यवानाचे वाचवून प्राण, वाढविली सावत्रिने सर्वांची शान...वटसावित्रीच्या शुभेच्छा!
5. वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
6. मोठ्यांचा आशीर्वाद आणि पतीचं प्रेम हेच आहे माझ्या वटपौर्णिमेचं खरं प्रेम
7. सर्व महिलांना वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
8. केवळ हाच जन्म नाही तर प्रत्येक जन्मात मी होईन तुझी सावित्री, इच्छा हीच की सत्यवान म्हणून तुच मला लाभावास
9. वटपौर्णमेच्या पवित्र दिवशी देते तुला कायमचं वचन, तुझ्या-माझ्यात कधीच येणार नाही दुरावा
10. वटपौर्णिमेच्या मंगलमयी, आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा!
=========================================

--दीपाली नाफडे
---------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी .popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलक आणि अनुवादक 
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.06.2023-शनिवार.
=========================================