१०-जून-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 10, 2023, 11:07:30 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०६.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "१०-जून-दिनविशेष"
                                  -------------------

-: दिनविशेष :-
१० जून
राष्ट्रीय दृष्टिदान दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
१९९९
उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त 'नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती' साठी निवड
१९७७
अ‍ॅपल कॉम्प्युटर्सने आपला 'Apple-II' हा संगणक विकण्यास सुरूवात केली.
१९४०
दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४०
दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३५
अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ व बिल विल्सन यांनी 'अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस' (AA) या संस्थेची स्थापना केली.
१७६८
माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९५५
प्रकाश पदुकोण
१९८० : ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप
प्रकाश पदुकोण – ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू, अर्जुन पारितोषिक (१९७२), पद्मश्री (१९८२)
१९३८
राहूल बजाज – उद्योगपती व राज्यसभा खासदार
१९०८
जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण
(मृत्यू: ६ एप्रिल १९८३)
१२१३
फख्रुद्दीन 'इराकी' – पर्शियन तत्त्वज्ञ
(मृत्यू: ? ? १२८९)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
२००६
गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर
गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
(मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ - पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)
२०१९
गिरीश कर्नाड – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक
(जन्म: १९ मे १९३८)
२००१
फुलवंताबाई झोडगे – सामाजिक कार्यकर्त्या, सावित्रीबाई फुले यांचा वारसा विसाव्या शतकातुन एकविसाव्या शतकापर्यंत नेण्याचे कार्य झोडगेअक्‍कांनी केले.
(जन्म: ? ? ????)
१८३६
आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २० जानेवारी १७७५)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.06.2023-शनिवार.
=========================================