२४-जून-दिनविशेष

Started by Atul Kaviraje, June 24, 2023, 04:56:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२४.०६.२०२३-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"

                                   "२४-जून-दिनविशेष"
                                  -------------------

-: दिनविशेष :-
२४ जून
जागतिक पक्षाघात निवारण दिन
=========================================
अ) महत्त्वाच्या घटना:
   ----------------
२००१
'आय. एन. एस. विराट' ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
१९९८
अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा 'चित्रभूषण पुरस्कार' जाहीर
१९८२
>कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड भाषा शिकविण्याची सक्ती करण्यात आली.
१९४०
दुसरे महायुद्ध – फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.
१९३९
सयामचे थायलँड असे नामकरण करण्यात आले.
=========================================
ब) जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  -----------------------------
१९२८
गुरू गोपीनाथ
पेरुमानूर गोपीनाथन पिल्ले तथा गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक
(मृत्यू: १७ जुलै २०१२)
१९०८
गुरू गोपीनाथ – कथकली नर्तक
(मृत्यू: ९ आक्टोबर १९८७)
१८९९
मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक यांचा जन्म
(मृत्यू: ८ एप्रिल १९७४)
१८९७
पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ 'प्रणव रंग' – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
(मृत्यू: २९ डिसेंबर १९६७)
१८६९
दामोदर हरी चाफेकर – चार्ल्स रँड याची हत्या करणारे
(मृत्यू: १८ एप्रिल १८९८)
१८६२
श्रीधर बाळकृष्ण रानडे – रविकिरण मंडळाचे संस्थापक
(मृत्यू: २१ मार्च १९७४)
=========================================
क) मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
    -------------------------
१९९७
संयुक्ता पाणिग्रही – ओडीसी नर्तिका
(जन्म: २४ ऑगस्ट १९४४)
=========================================

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.06.2023-शनिवार.
=========================================