II देवशयनी आषाढी एकादशी II-चारोळ्या-4

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 11:31:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II देवशयनी आषाढी एकादशी II
                              ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक 29.06.2023-गुरुवार आहे. आज "देवशयनी आषाढी एकादशी" आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण कवी-कवयित्रींना  "देवशयनी आषाढी एकादशी"च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या-निमित्त काही चारोळ्या.   

=========================================
ह्रदय बंदी खाना केला
आत विट्ठल कोंडिला
शब्दी केलि जड़ा जोड़ी
विट्ठल पायी घातली वेडी
धरिला पंढरीचा चोर

सुखासाठी करिसी तळमळ
तरी तू पंढरीसी जाय एकवेळ
मग तू अवघाची सुखरूप होसी
जन्मोजन्मीचे दुःख विसरसी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

जय जय विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला,
पुंडलिका वरद पांडुरंगा विठ्ठला,
जय जय विठ्ठला जय हरि विठ्ठला;
पुंडलिका वरधा विठ्ठला सर्व भाई बंधुना
आषाढी एकदशीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत
पहाताच होती दंग आज सर्व संत
विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत

Jai jai vithala panduranga vithala, pundalika varadha
Panduranga vithala,
jai jai vithala jai hari vithala;
Pundalika varadha sairanga vithala sarva bhai bandhuna
ashadhi ekadashi chya hardik shubhechha

विठ्ठल विठ्ठल मराठी भावनात्मक शब्द आपुलकीचा
आषाढीला एकादशीच्या शुभेच्छा
=========================================

--Marathi Sagar
------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्रीयन.इन)
                         ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================