पाऊस

Started by mkapale, June 29, 2023, 12:09:23 PM

Previous topic - Next topic

mkapale

पैंजण माझे मोत्याचे
पावसाच्या धुंद थेंबांचे
आनंद माझ्या मनातला
अत्तर मातीच्या वासाचे

नाहून पावसात ह्या
जणू नटले मी सुंदरी
तू आलास कि वाटतं
साजण अवतरला भूवरी