बकरी ईद-शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:20:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बकरी ईद"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही बकरी ईद शुभेच्छा.

     बकरी ईदच्या शुभेच्छा, संदेश, बॅनर, स्टेट्स, sms, इमेजेस, शायरी, कोटस इन मराठी | Bakari Eid Shubhechha, Wishesh, Status, Quotes, sms, Shayari, Images In Marathi

     आज 29 जून  बकरी ईद ईद निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी बकरी ईद शुभेच्छा मराठी / Bakari Eid Shubhechha In Marathi घेऊन आलो आहोत ते तुम्ही Whatsapp, Sharechat, facebook आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता

=========================================
बकरी ईद मुबारक
अल्लाह ताला पूर्ण करू तुमच्या इच्छा
तुमच्या घरात आनंद, सुख
समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा!
बंधुत्वाचा संदेश देऊया
विश्व बंधुत्व वाढीस लावूया
बकरी ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना, बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!


ईद निमित्त तुम्हाला सर्वांना आनंद,
समृद्धी लाभो बकरी ईदच्या
🙏🏻🌠सर्वांना खूप खूप शुभेच्छा🌠🙏🏻


सर्व मुस्लिम बांधवांना
🙏🏻🌠बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा🌠🙏🏻


बंधुत्वाचा संदेश देऊया,
विश्व बंधुत्व वाढीस लावूया,
बकरी ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,
सर्व मुस्लिम बांधवांना
🌠🙏🏻बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🌠


धर्म आणि जात या पेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची म्हणूनच
गळाभेट देऊन देतो शुभेच्छा माझ्या
बंधुला या पवित्र ईद ची
🙏🏻🌠बकरी ईदच्या शुभेच्छा🌠🙏🏻
=========================================

--by Marathi Speaks
-----------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्पिक्स.इन)
                      ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================