बकरी ईद-शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:22:37 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "बकरी ईद"
                                     ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही बकरी ईद शुभेच्छा.

=========================================
माझी ईच्छा आहे की तुमचे आयुष्य
बिर्याण्याइतके मसालेदार आणि
खिरसारखे गोड असेल
🙏🏻🌠बकरी ईद च्या शुभेच्छा🌠🙏🏻


बकरी ईद निमित्त तुम्हाला सर्वांना
आनंद आणि ऐश्वर्य सुख संपत्ती लाभो
🌠🙏🏻बकरी ईदच्या शुभेच्छा ईद मुबारक🙏🏻🌠


बकरी ईद मराठी मुबारक
अल्लाह ताला पूर्ण करू तुमच्या इच्छा
तुमच्या घरात आनंद, सुख,
समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा
🙏🏻🌠बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा🌠🙏🏻


मला आशा आहे की या ईदमुळे
तुमचे मन व आत्मा अल्लाहप्रती
प्रेम आणि विश्वास वाढेल
🌠🙏🏻बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻🌠


बकरी ईद शुभेच्छा संदेश इमेजेस / Bakari Eid Shubhechha, Sms
बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम
🌠🙏🏻बांधवांना ईद च्या हार्दिक शुभेच्छा🌠🙏🏻


ईद का त्योहार आया है,
खुशीया अपने संग लाया है
🙏🏻🌠आपणा सर्वांना बकरी ईदच्या शुभेच्छा🌠🙏🏻
=========================================

--by Marathi Speaks
-----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्पिक्स.इन)
                       ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================