बकरी ईद-शुभेच्छा-3

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:24:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "बकरी ईद"
                                      ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही बकरी ईद शुभेच्छा.

     बकरीद हा खरोखर बलिदानाचा दिवस मानला जातो. मुस्लिम धर्मग्रंथ कुराणानुसार अल्लाहने जेव्हा हजरत इब्राहिमला त्याच्या सर्वात प्रिय वस्तूचा त्याग करण्यास सांगितले तेव्हा हजरत इब्राहिम साहेबांनी आपला प्रिय पुत्र इस्माईल याचा विचार न करता बलिदान देण्याचे ठरविले.

     त्यागाच्या वेळी हजरत इब्राहिमने आपल्या मुलाच्या गळ्यावर वार केले. परंतु त्याची परीक्षा घेत असलेल्या अल्लाने आपल्या मुलाचा बचाव केला आणि दुसर्‍या प्राणाची आहुती दिली. तेव्हापासून ईद-उल-जुहा साजरे होऊ लागले.

     तर अशा या बकरी ईद शुभेच्छा संदेश तसेच बकरी ईद शायरी आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

=========================================
कुर्बान-ए-फर्ज अदा कर तेरे द्वार पर खड़ा हूँ मौला

रेहमत बक्श मुझ पर

पूरा कर सकू हर शख्स की दुआ

🌸🌸🌸🌸

धर्म, जात यापेक्षाही मोठी

असते शक्ती माणुसकीची...

एकमेकांची गळाभेट घेऊन

शुभेच्छा देऊयात बकरी ईद ची

ईद मुबारक!

🌸🌸🌸🌸

हज का अदा कर आया हूँ तेरे दीदार को खड़ा हूँ खुदा

मुझमे इतनी नेकी बक्श दे

कि कोई गरीब ना सोये भूख

🌸🌸🌸🌸

अल्लाह ताला आपकी जिंदगी की हर ख्वाईश,

हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी, पुरी कराये...

आमीन!

🌸🌸🌸🌸

अल्लाह से हैं गुजारिश पूरी करना मेरे अपनों की ख्वाइश

जस्बातों से भरा हैं मुल्क मेरा

सभी को सिखा क्या तेरा, क्या मेरा

🌸🌸🌸🌸

मेरी इदी में इतनी बरकत दे मौला पेट भर सकू हर किसी का

🌸🌸🌸🌸

ईद के खास मौके पर दिल से दिल मिलालो

गिले शिकवे भुलाकर

आज गले से सबको लगालो.

🌸🌸🌸🌸
=========================================

--by Shabdakshar
--------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-शब्दाक्षर.इन)
                         --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================