बकरी ईद-शुभेच्छा-4

Started by Atul Kaviraje, June 29, 2023, 04:25:55 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बकरी ईद"
                                       ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२९.०६.२०२३-गुरुवार आहे. आज "बकरी ईद" आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 दिवसांनी बकरी ईदचा सण साजरा करण्यात येतो. या सणाला ईद-अल-अजहा किंवा ईद-उल-जुहा असंही म्हटलं जातं. आजच्या दिवशी नमाज पठण केल्यानंतर बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. या दिवशी गरीब लोकांना जेवण दिलं जातं. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रींना बकरी ईदच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया काही बकरी ईद शुभेच्छा.

=========================================
इस जहान में ना सोये कोई भूखा
ऐसा रहम बक्श दे मेरे कर्मो में खुदा

🌸🌸🌸🌸

हवा को खुशबू मुबारक
फिज़ा को मौसम मुबारक
दिलों को प्यार मुबारक
आपको हमारी तरफ से बकरीद मुबारक
Happy Bakrid

🌸🌸🌸🌸

"अल्लाह ताला पूर्ण करो तुमच्या सर्व इच्छा,
तुमच्या घरात आनंद,सुख, समृद्धी नांदो हीच आमची सदिच्छा,
ईद मुबारक"

🌸🌸🌸🌸

आपकी जिंदगी की हर ख्वाईश,
हर तमन्ना, हर आरजू, हर खुशी,
पुरी कराये...
ईद मुबारक

🌸🌸🌸🌸

धर्म, जात यापेक्षाही मोठी
असते शक्ती माणुसकीची...
एकमेकांची गळाभेट घेऊन
शुभेच्छा देऊयात बकरी ईद ची
ईद मुबारक!

🌸🌸🌸🌸

"ईद घेऊन येई आनंद
जोडू मनाशी मनाचे नवे बंध
सणाचा हा दिवस खास
बकरी ईद मुबारक तुम्हा सर्वांस!"

🌸🌸🌸🌸
=========================================

--by Shabdakshar
--------------------

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-शब्दाक्षर.इन)
                         --------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.06.2023-गुरुवार.
=========================================