II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-11

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:04:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

           गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, स्टेट्स, संदेश, sms, शायरी, कोटस--

     आज 03 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. हिंदू पुराणानुसार, आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरूंचे गुरु व्यास मुनी यांची जयंती असते, यामुळे गुरु पौर्णिमा साजरा करतात. म्हणूनच गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा (Vyas Pournima) असेही म्हणतात. तर गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा / Gurupaurnima Hardik Shubhechha त्या तुम्ही Whatsapp, Facebook, Sharechat आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता...

             गुरु पौर्णिमा शुभेच्छा--

=========================================
✨💐आई वडील सर्व प्रथम गुरू
त्यानंतर होतं आपलं अस्तित्व सुरू
गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा💐✨

✨💐गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐होता गुरुचरणांचे दर्शन
मिळे आनंदाचे अंदन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐गुरुविण कोण दाखवील
वाट आयुष्याचा पथ हा
दुर्गम अवघड डोंगरघाटगुरु
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐गुरू हा संतकुळीचा राजा
गुरू हा प्राणविसावा माझा
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

💐✨गुरुविण कोण दाखवेल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम
अवघड डोंगर घाट
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा✨💐

✨💐गुरू विना ज्ञान नाही
ज्ञानाविना आत्मा नाही
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐तुम्हाला व तुमच्या परिवाराला
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

✨💐जो बनवतो आपल्याला माणूस
आणि आत्य असल्याचे ज्ञान
देशाच्या त्या सर्व शिक्षकांना आम्ही
करतो शतः शतः प्रणाम
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨
=========================================

--by Marathi Speaks
-----------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी स्पीक्स.इन)
                       ------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================