II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-14

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:10:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  II गुरुपौर्णिमा II
                                 ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत मित्रांनो आपण या लेखामध्ये गुरुपौर्णिमेच्या या भव्य दिवसासाठी आपण शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत. गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये एकदम महत्त्वाची व्यक्ती असते कारण गुरुविना आपले आयुष्य अर्धवट आहे.

     (गुरू पौर्णिमेच्या स्टेटस) फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गुरूंना पाठवू शकतात.

            गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
होतो गुरु चरणाचे दर्शन,

मिळे आनंदाचे अंदन,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Hoto guru charnache darshan,

Milo anandache anadan

Gurupurnimrchya shubhechha..!!


जे जे आपणास ठावे, ते दुसऱ्यासी देई,

शहाणे करुन सोडी, सकळं जना,

तोची गुरु खरा, आधी चरण तयाचे धरा,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Je je aapnas thave te dusrayashi dei

Shahane krun sodi,sakala jna,

Tochi guru khra,aadhi charn tyache ghra,

Gurupurnimechya shubhechha..!!


शांतिचा पाठ पठवून, अज्ञानाचा मिटवला अंध:कार,

गुरुने शिकवले आम्हाला, कसा मिळवावा रागावर प्रेमाचा विजय,

अशा माझ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Shantich pat pavthvun adnyanacha mitvla andh:kar

Gurune shikvale aamhala,kasa milavav ragavar premacha vijay,

Asha mazya guruna gurupurnimrchya shubhechha..!!


गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर... गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Gurubramha guruvishanu,gurudevo maheshvashra guru sakhaat parbramha

tasmya shri guruve nmaha guru purnimechya hardik shubhechha..!!


योग्य काय, अयोग्य काय ते आपण शिकवता

खोटे काय, खरे काय ते आपण समजावता

जेव्हा काहीच सुचत नाही अशा वेळी आमच्या अडचणी दूर करता

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Yogya kay,ayogya kay te aapn shikvta,

Khote kay,khare kay te aapn aamjavta

Jevha kahich suchat nahi asha veli aamchya adchani dur karta

Gurupurnimechya hardik shubhechha..!!


गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..

जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|

.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..

तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा

.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरु तू जगाची माऊली, जणू सुखाची सावली..!!

Guruvina na milo dnyan,dnyanvina na hoi jagai snman..

jivan bhavsagar taraya,chala vandu gururaya |

je je aapnas thave,te dusryanshi dei,shahane karun sodi,sakal jana..

to chi guru khra,aadhi charn tyache ghra..

aapnas gurupurnimechya dinachya hardik shubhechha ||

Guru tu jagachi mouli, jnu sukhachi savali..!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                    -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================