II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-18

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:18:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                    II गुरुपौर्णिमा II
                                   ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     या दिवशी आपण गुरूंचे नामस्मरण करून त्यांची पूजा केली पाहिजे. कारण गुरु आपल्याला अनेक चांगल्या वाईट गोष्टी शिकवत असतात... (Guru Purnima Sms) तसेच आपण जीवनात कसे जगलो पाहिजे व काही अडचणी कशा माफ केल्या पाहिजे आपल्याला ते सतत जाणीव करून देत असतात.

             गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
ज्यांनी मला घडवलं या

जगात लढायला शिकवलं, जगायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा...!!

Jyani mala ghavla ya

Jgaat ladayla shikvla,jagayla shikla

Asha pratekacha mi hruni aahe,

Gurupurnimechya shubhechha..!!


एखादा गुरु हा मेणबत्तीसारखा असतो,

जो इतरांचा मार्ग प्रकाशण्यासाठी स्वत: जळत राहतो..

Ekhada guru ha menbatisarkha asto,

jo etrancha marga prakashnyasathi swat:jalat rahto..


गुरु आहे सावली, गुरु आहे आधार

गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,

गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,

शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru aahe saavali,guru aahe aadhar

Guru aahe nisrgaat nase tyala aakar,

Guru aahe ambarat,guru aahe sagaraat

Shikave ghyan lavuni,guru aahe charachaart gurupurnimechya shubhechha..!

जो बनवतो प्रत्येकाला मानव,

जो करतो खऱ्या-खोट्याची ओळख,

देशाच्या अशा निर्मात्यांना आमचा कोटी-कोटी प्रणाम..!!

Jo banvto pratekala manav,

Jo karto kharya-khotyanchi olkhak

Deshachya asha nirmatyancha aamcha koti koti pranam..


गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru jagachi mouli,sukhachi savli,

Gurupurnimechya shubhechha..!!


गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान..

जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|..

जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना..

तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Guruvina na milo dnyanavina na hoi jagi snmaan..

jivan bhavsagar taraya,chala vandu gururaya |

je je aapansasi thave,te dusyANSHI DEI SHAHANE KARUN SODI SAKAL JNA..

TO CHI GURU khara,aadhi charn tyache  ghara.

.aapans gurupurnima dinachya hardik shubhechha..!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                     -----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================