II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-23

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:28:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा केली पाहिजे... (Guru Purnima Marathi) खरंच आपल्या प्रत्येक पावलावर आपल्याला मार्गदर्शन करत असतात गुरु पौर्णिमेचा सण शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

              गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
ज्ञान, व्यवहार, विवेक, आत्मविश्वास देणाऱ्या

विश्वातील सर्व गुरुंना वंदना

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Dnyan,vyavhar,vivek,aatmvishwas denarya

Vishwatil sarv gurunana vandna

Gurupurnimechya shubhechha..!!


गुरु ही यशाची पहिली आणि शेवटची किल्ली,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru hi yasahchi pahili aani shevtachi killi

gurupurnimechya shubhechha..!!


तु्म्ही दाखवली वाट ज्ञानाची,

तुम्ही दाखवली वाट भक्तीची,

तुम्ही दाखवली वाट मुक्तीची,

गुरुमाऊली तुम्ही आम्हा सर्वांची,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Tumhi dakhavli vaat dnyanchi,

Tumhi dakhavli vaat bhaktichi

Tumhi dakhvli vat muttichi

Gurumouli tumhi aamha sarvanachi

gurupurnimechya shubhechha..!!


गुरु तू मनाचा,

गुरु तू जीवनाचा

हिंमत जगायला दिली,

म्हणून अर्थ लागला जीवनाला,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.!!

Guru tu manacha

Guru tu jivnacha

Himat jagayala dili

Mhanun artha lagla jivnaala

Gurupurnimechya shubhechha..!!


रुजवले माझ्या मनात ज्याने संस्काराचे बीज,

घडवली मूर्ती त्याने अशा गुरुला आज आपण वंदन करु,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Rujavle mazya manaat jyane sansakarche bij,

Ghdvli murti tyane asha gurula aaj aapn vandn karu,

gurupurnimechya shubhechha..!!


मातीपासून मूर्ती बनते, सद्गुरू फुंकती प्राण

अपूर्णालाही करेल पूर्ण गुरू असा आहे महिमा

गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Matipasun murti bantemsadguru phunkati pran

Apurnlahi karel purn guruasa aahe mahima

Gurupurnimrchya hardik shubhechha..!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================