II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-24

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:29:49 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II गुरुपौर्णिमा II
                                 ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     आपले गुरूच आपल्यावर ती चांगले संस्कार लावत असतात व आपल्याला चांगला वाटते देखील सांगत असता... (गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत) तर शेत आपण आपल्या जीवनामध्ये कसे यशस्वी व्हावा आपल्या आयुष्यामध्ये चढ-उतार आले तर त्यासाठी काय कराल हे देखील आपल्याला गुरु सांगत असतात.

              गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
गुरु हा संतकुळीचा राजा,

गुरु हा प्राणविसावा माझा,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru ha santajulicha raja,

Guru ha prnavisava maza,

Gurupurnimechya shubhechha..!!!


गुरुचा उद्देश्य स्वत:च्या  प्रतिमेमध्ये शिष्य निर्माण करु

शिकणाऱ्या शिष्याचा विकार करणे

Guru uddeshay swat:chya parimemadhe shishya nirman karu

shiknarya shivyacha vicar karne


"आज गुरुपौर्णिमा"

माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन,

माझे बंधू, माझी पत्नी, माझी मुले तसेच,

माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन

व आधार देणारे माझे सर्व मित्र मंडळी, नातेवाईक,

समाजातील न्यात अज्ञात व्यक्ती आपण सर्वजण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत...

आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,

सर्वांचे धन्यवाद!

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना वंदन व शुभेच्छा...

जय गुरुदेव दत्त ...!!!

"aaj gurupurnima"

Mazya jivanatil maze guru aai-baba gurujan,

mze bandhu,mazi ptni,mazi mule tasech,

Mazya aayushyachya vatchalit mala velaveli margadarshan

Va aadhar denaare maze sarv mitra mandli,natevaik,

Smajatil nyaat adnyaat vykti aapn sarvjan mala vandiya va gurutulya aahet..

Aapanakdun jivnaat khup shivta aale,

Sarvanche dhanywad !

Gurupurmimechya nimitane aapn sarvana vandan va shubhechha..!!


गुरुविण कोण दाखविल

वाट हा आयुष्याचा पथ हा दुर्गम,

अवघड डोंगर घाट, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru kon dakhvil

Vat ha aayushyacha path ha durgam,

Avdghad dongar ghat,gurupurimechya shubhechha..!


गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,

ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Gurukrupa astat tujvari,guru jaisa bole taise chalave,

Dnyanyrnache bhandar to. Upsun jivan sartha karave

gurupurnimechya shubhechha..!!


गुरू म्हणजे तो कुंभार जो मातीचे मडके घडवतो.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Guru mhanje to kumbhar jo matiche madke ghdvto

Gurupurnimechya hardik shubhechha..!!


अक्षर ज्ञान नाही, तर गुरुने शिकवले जीवनाचे ज्ञान,

गुरुमंत्र आत्मसात केला, तर भवसागर ही

कराल पार, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Akshar dnyan nahi,tar shikvale jivnache dnyan,

Gurumantra aatmsaat kela,tar bhavsagar hi

karal par,gurupurnimechya shubhechha..!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                    ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================