II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-26

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:33:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                  II गुरुपौर्णिमा II
                                 ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     वरील लेखांमध्ये गुरुपौर्णिमेच्या या भव्य दिवसासाठी काही कोट्स गुरूंचे आपल्या आयुष्यामध्ये एक मुख्य स्थान आहे... (Guru purnima wishes) आणि ते स्थान दुसरे तिसरे कोणी घेऊ शकत नाही आपले पहिले गुरू म्हणजे आपले आई-वडील त्यानंतर आपल्या शाळेतील शिक्षक.

           गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
आधी गुरुसी वंदावे,

मग साधन साधावे,

गुरु म्हणजे माय बापं

नाम घेता हरतील पापं,

गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा..!!

Aadhi gurushi vabdave,

Mag sadhan sadhave

Guru mhanje may baap

Naam gheta hartil ppa

Gurupurnimechya shubhechha..!!


गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,

लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.!!

Guru tumchya upkarache kase pedu mi hruni ,

Lakh rupye kamavun sudha,tumhi aahat tyahun anmol

Gurupurnimechya hardik shubhechha..!!


ना वयाचे बंधन, ना नात्याचे जोड

ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई नि:स्वार्थ दान,

गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Na vyache badhn,na natyache jod

Jyala ahe agadh dnyan,jo dei ni:sartha dan,

Guru tyashi manava,devtethechi janava,

Gurupurnimechya shubhechha..!!


हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु,

जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु,

जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु,

आव्हानावर मात करायचा आत्मविश्वास मिळवून देतो तो गुरु,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Hiryaprmane pailu padto toguru,

Jivan jagnyacha yogya marga dakhvto to guru,

Jivnatla khra anand shodhyla shikvto to guru,

Ahvhanavar mat karaycha aatmvishwas milvun deto to guru,

Gurupurnimeshya hardik shubhechha..!!


ज्यांनी केला आपल्या शिष्यावर खोलवर परिणाम

ज्यांनी आपल्याकडील विद्या नि:स्वार्थ अपर्ण केली

अशा गुरुंना माझ्या कोटी कोटी प्रणाम..!!

Dnyan,sanskar,margadarshan yansarkha gostitun

Jyani kela aaplya shishyavar kholvar parisham

Jyani aaplyakadil vidya ni:sartha aparn keli

Asha guruna mazya koti koti prnam..!


गुरु जगाची माऊली, सुखाची सावली,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guru jgachi mouli,sukhachi savli,

Gurupurnimechya shubhechha..!!!


चुका तर सगळेच त्यांच्या आयुष्यात करतात,

पण त्या सुधारण्यासाठी आयुष्यात काही खास लोक असतात,

तेच आपल्याला आयुष्याचा मार्ग दाखवणारे खरे गुरु असतात,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Chukka tar saglech tyanchya aayushyat karatat

Pan tya sudhrnyasathi aayushyat kahi khas lok astata,

Tech aaplayala aayushyacha marga dakhavnaare khare guru astat,

gurupurnimechya shubhechha.!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================