II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-27

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:34:33 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     तसेच गुरुचे आपल्यावर ती एक महान कार्य आहे. (Guru Purnima Quotes) आपल्या शिष्याच्या मला विचार करून ते आपल्या जवळ ज्ञानाने अनुभवच निरोप ते प्रामाणिक पणे देणे हे गुरुचे एक खूप मुख्य कार्य असते ते आपल्याला अनेक चांगल्या वाईट गोष्टी देखील शिकवत असतात.

             गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..

गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..

गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..

आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन

...!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Guru mhanje dnyanacha ugam aani akhand vahanara jhara.guru mhanje nishtha aani karvtya.

.guru mhanje nissim shradhha aani bhakti..guru mhanje vishwas aani vastly..

guru mhanje aadarsha aani prmanteche murtimanta pratik..

aajprynta kalat navlpane dnyan denarya sarvana..aajchya gurupurnimechya divashi maze vandan.

.guru purnimechya hardik shubhechhha..!!


आधी गुरुसी वंदावे,

मग साधन साधावे,

गुरु म्हणजे माय बापं

नाम घेता हरतील पापं,

गुरुपौर्णिेमेच्या शुभेच्छा..!!

Aadhi gurushi vandave,

Mag sadhan sadhave,

Guru mhanje may baap

Naam gheta hartil ppa

Gurupurnimechya shubhechha..!!


गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड,

लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Guru mhanje paris aani shishya mhanje lokhand,

Lokhandacha sona karnarya guruna

Gurupurnimechya hardik shubhechha..!!


होते गुरु म्हणून आयुष्याला आले कळून

चांगले होण्यासाठी सोबत हवा नेहमीच एक गुरु..!!

Hote guru mhanun aayushyala aale kalun

Change honyasathi sobat hava nehmich ek guru..!!


आज गुरुचरणी ठेवूनी माथा वंदितो मी तुम्हा,

सदा असू द्या आशीर्वाद तुमचा..!!

Aaj gurucharni thevuni matha vandito mi tumha,

sada asu dya aahirwad tumcha..!!


गुरूंचा महिना अपार आहे

गुरू उद्याचं अनुमान करतात

आणि शिष्याचं भविष्य घडवतात

गुरूपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..!!

Guruncha mahina apaar aahe

Guru udyancha anuman kartata

Aani shishyancha bhivshya ghadvtat

Gurupurnimechya khup khup shubhechha..!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================