II गुरुपौर्णिमा II-शुभेच्छा-28

Started by Atul Kaviraje, July 03, 2023, 06:36:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II गुरुपौर्णिमा II
                                  ----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०३.०७.२०२३-सोमवार आहे. आज "गुरुपौर्णिमा" आहे. वर्षभरात १२ किंवा १३ पौर्णिमा येतात त्यापैंकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरुंच्या स्मृतीत समर्पित केली जाते याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गुरुची पुजा केली जाते. आपल्या जीवनाला नवे, योग्य वळण देणाऱ्या गुरूजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. जे आपले जीवन अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात त्यांचे पूजन या दिवशी लोक फार श्रद्धने करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवयित्रींना गुरु-पौर्णिमेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

     तर मित्रांनो या गुरुपौर्णिमेच्या कोट्स मधून तुम्हाला जे आवडेल... (गुरू पौर्णिमेच्या स्टेटस) ते तुम्ही तुमच्या गुरू मला ह्या शुभ दिवशी पाठवा आणि त्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा द्या. आपल्यासाठी गुरूंचे एक प्रमुख स्थान आहे... (गुरू पौर्णिमेच्या कोटस) तसेच गुरु पौर्णिमा हा सण पुराण काळापासून गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे...

              गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा--

=========================================
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,

गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य

गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,

गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य

गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक

आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा

Guru mahnje dnyancha ugam aani akhand vahnaara jhra

Guru mahnje nishta aani kartvya

Guru mhanje nissim shraddha aani bhakti

Guru mhanje vishwas aadarsha aani pramanilkteche murtimanta prtik

Aapna sarvana guru purnimechya shubhechha..!!


विनयफलं सुश्रूषा गुरुसुश्रूषाफलं श्रूतं ज्ञानम|

ज्ञानस्य फलं विरति: विरति फलं चाश्रवनिरोध:|

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Vinayfal sushramsha gurusushrmafala shartan dnyanam|

Dnyanry fal virta: virti fal chashramnirodh : |

Gurupurnimechya shubhechha..!!


गुरु तुमच्या उपकाराचे कसे फेडू मी ऋण,

लाख रुपये कमावून सुद्धा, तुम्ही आहात त्याहून अनमोल,

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Guru tumchya upkarache kase fedu mi hruni,

Lakh rupye kamavun sudha,tumhi aahat tyahun anmol

Gurupurnimechya hardik shubhechha..!!


गुरुविना मार्ग नाही, गुरु विना ज्ञान नाही,

गुरुविना माझे अस्तित्वच नाही,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Guruvina marga nahi,guru vina dnyan nahi,

guruvina maze astitvavch nahi.

gurupurnimechya shubhechha..!!


गुरुकृपा असतां तुजवरी, गुरु जैसा बोले तैसे चालावे,

ज्ञानार्जनाचे भंडार तो, उपसून जीवन सार्थ करावे,

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा..!!

Gurukrupa astat tujvari,guru jaisa bolle chalave,

Dnyanyrnache bhandara to,upasun jivan sartha karve,

Gurupurnimechya shubhechha..!!


"आज गुरुपौर्णिमा"

ज्यांनी मला घडवलं,

या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,

अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे... असेच माझ्या पाठीशी उभे रहा,

माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..

मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..

अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद...!

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

"aaj gurupurnima"

Jyani mala ghadvla

Ya jivnaat mala jagayala shikvla ladhyla shikvla

Asha pratekacha mi hruni aahe.. asech mazya pathishi ubhe raha.

Mazyasathi pratek vykti guru aahe.mag to lahan aso va motha..

Mi pratekadun naklta khup shivt asto

Asha aaplya sarkhya lahan mothya thor vyktina mazya hrudyapasun dhanywad,,!!

Gurupurnimechya hardik shubhechha..!!


गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Guru mhanje dnyancha ugam aani akhand vahanara jhra.

Gurupurnimechya hardik shubhechha..!!
=========================================

--by Wishes Marathi
-----------------------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेस मराठी ०७.कॉम)
                   ----------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.07.2023-सोमवार. 
=========================================