माजी होशील का?

Started by san121dip, October 21, 2010, 09:07:08 AM

Previous topic - Next topic

san121dip

झुगारून मानमर्यादा
मज समवेत येशील का
सांग ना सखे
तू माझी होशील का?

जिवनातील सुख दुखात
मज साथ देशील का
सांग ना सखे
तू माझी होशील का?

स्वप्नातील या पामराला
सत्यात नेशील का
सांग ना सखे
तू माझी होशील का?


जेव्हा तू आलीस
माझ्यातील कवी जागवून गेलीस
माझ्या या कविताना शब्द देशील का
सांग ना सखे
तू माझी होशील का?


                    by: Sandip A. Kharat


chandrapritt

Hi Sandeep Sir,

              I have read this poem.................I like it very much.



Thanks & Regards

Sawant C.M.

chandrakantsawant09@gmail.com