दिन-विशेष-लेख-जागतिक आदिवासी दिन-D

Started by Atul Kaviraje, August 09, 2023, 05:12:46 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "दिन-विशेष-लेख"
                               "जागतिक आदिवासी दिन"
                              ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक- 09.08.2023-बुधवार आहे. ९ ऑगस्ट-हा दिवस "जागतिक आदिवासी दिन" म्हणूनही ओळखला जातो. वाचूया, तर या दिवसाचे महत्त्व, आजच्या या "दिन-विशेष-लेख" या शीर्षकI-अंतर्गत.

                मान्यवरांचे भाषण :--

मान्यवरांना भाषणासाठी बोलवायचं आणि भाषण चालू होयच्या आधी काही चारोळ्या बोलायच्या .

चारोळी क्रमांक १--

शब्दांना विचारांच्या चढवुया
झुली प्रेरणा आपूली चेतवूया
शब्दाला शब्दाचा कळू देत नाद
होउ दे संवाद विश्वव्यापी !!

चारोळी क्रमांक २--

            मन समुद्रासारख विशाल ठेवा
       नद्या स्वतःहून तुम्हाला भेटायला येतील
               द्वेष नको विचार रूजवा
    माणसं मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील
          तेव्हा आपल्यात विचारांचे संस्कार
     रुजविण्यासाठी येत आहेत आदरणीय !!

            भाषणानंतर वापरायची चारोळी:--

चारोळी क्रमांक १--

काळ जात राहतो
पण काळजात राहतो तोच खरा शब्द.....

मान्यवरांचे हे शब्द सदैव आमच्या काळजात राहतील असा विश्वास मी श्रोत्यांच्या वतीने व्यक्त करतो .

चारोळी क्रमांक २--

योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे माणसांना त्यांचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास
भाग पाडतात
तेव्हा मान्यवरांचे मार्गदर्शन आमच्यासाठी लाख मोलाच आहे

        उपस्थित रसिकांना टाळ्या वाजविण्याचे आवाहन करणाऱ्या चारोळ्या :--

सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे
कार्यक्रमाच्या यशासाठी रसिका फक्त दाद दे !!

रसिकांच्या टाळ्या हिच मैफलीची जान आहे

सर्वांनाच रसिकांच्या टाळ्यांची तहान आहे कलाकार महान असतील किंवा नसतील ही
पण मनापासून दाद देता रसिक खरा महान आहे !!

                 आभार प्रदर्शन:--

आपण मान्यवरांचे आभार वक्त करायचे आपण सर्व जण येथे आलात तुमचे मनापासून आभार मानतो.

आभार तुमचे मानावेत इतके तुम्ही परके नाही
आठवणीतून भेटत राहु भेटलो जरी सारखे नाही
सुंदरशा या सोहळ्यासाठी नेहमीच आपण ऋणात राहू
नाते हृदयी जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहू !!

          कार्यक्रम संपण्यापूर्वी : काही  विनोदी चारोळी सादर करा जसे की--

घरी जाऊनी जेवण करूनी सोफ्या वरती पसरू नका
उशीर झाला म्हणूनी आणि घरच्यांवरती घसरू नका
चूक भूल जर असली काही साफ मनाने माफ करा
भविष्यात अन भेटू तेव्हा या सूत्रसंचालकाला विसरू नका.

एवढं बोलून कार्यक्रम झाला म्हणून घोषित करायच, धन्यवाद !

--Yogesh more
-----------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी दुनिया.कॉम)
                     -------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2023-बुधवार.
=========================================