भारताचा स्वातंत्र्य दिवस-Slogans By Freedom Fighters

Started by Atul Kaviraje, August 15, 2023, 12:16:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "भारताचा स्वातंत्र्य दिवस"
                                -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.०८.२०२३ आहे. आज "भारताचा स्वातंत्र्य दिवस" आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्ट १९४७ ला तिरंगा ध्वज फडकवला. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आता ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता मिळाली. या मान्यतेसाठी देशाच्या सेनानींनी सर्वस्वाचा त्याग केला आहे. स्वातंत्र्याचा हा उत्सव प्रत्येक घरात आणि प्रत्येक संस्थेत दिसत असला, तरी राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींना १५ ऑगस्टच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे Slogans By Freedom Fighters.

     ज्यांनी या भारतमातेला ब्रिटीशांच्या जुलूमातून आपले रक्त सांडून मुक्त केले. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन. पाहा त्यांनी भारतमातेबद्दल व्यक्त केलेले विचार (Slogans By Freedom Fighters).

=========================================
स्वतः जगणं व राष्ट्र जगविणं हे आपलं कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय. – विनायक दामोदर सावरकर

एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।। – विनायक दामोदर सावरकर

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. – विनायक दामोदर सावरकर

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. – लोकमान्य टिळक

जय जवान जय किसान – लाल बहादूर शास्त्री

जय हिंद – सुभाष चंद्र बोस

सत्यमेव जयते – मदन मोहन मालवीय

तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा (तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो) – सुभाष चंद्र बोस

दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे –  चंद्रशेखर आजाद

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है – रामप्रसाद बिस्मिल
=========================================

--आदिती दातार
--------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2023-मंगळवार.
=========================================