तुझ्या येण्याचं वचन.....

Started by ajyapurva, October 22, 2010, 11:45:53 PM

Previous topic - Next topic

ajyapurva

तुझ्या येण्याचं वचन देत 
सुंदर हि निशा आली,
अतृप्त या चाकोराची तृष्णा तृप्त
चंद्रासारख्या प्रेयसीने करावी.

- अजयपूर्वा

माझा लहानसा प्रयत्न जर आवडला तर जरूर कळवा.


MK ADMIN

#1
Post it in MARATHI only. This topic will be deleted soon.

See this link
http://marathikavita.co.in/index.php/topic,2234.0.html