झुलवा

Started by बाळासाहेब तानवडे, October 24, 2010, 12:00:55 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

अंधश्रद्धेची बळी , मागते घरोघरी जोगवा.
लज्जेच भान नाही,संसार तिचा नागवा.
लग्नाची रीत नाही, म्हणून तिला मालक हवा.
अन मालदार गडी पाहून, लावून घेते शेवटी झुलवा.
.....बाळासाहेब तानवडे.....