दुजा

Started by बाळासाहेब तानवडे, October 24, 2010, 12:03:46 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे

जन्मदात्यांचे मानतो ऋण मी .
त्यांना करतो सतत सादर प्रणाम मी.
मनात राखतो त्यांचा अतिशय आदर मी .
पण एका क्षणी उमजले मज ,
कळसूत्री बाहुल्याच त्या , करता - करविता दुजाच कुणी .
.....बाळासाहेब तानवडे.....   

yashwant


बाळासाहेब तानवडे

आपल्या प्रतिक्रियेसाठी  आभारी आहे.
--- बाळासाहेब तानवडे