नागपंचमी-लेख-5

Started by Atul Kaviraje, August 21, 2023, 04:26:45 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "नागपंचमी"
                                       ------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२१.०८.२०२३-सोमवार आहे. आज "नागपंचमी" आहे. श्रावण महिन्यात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. यासोबतच काल सर्प दोषाने पीडित लोकही पूजा करून दोष दूर करतात. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्रीविष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना नागपंचमी सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया नागपंचंमीवर महत्त्वाचा लेख. 

=========================================
Table of Contents--

प्रस्तावना (INTRODUCTION OF NAGPANCHAMI 2023):-
नागपंचमीचा इतिहास (HISTORY OF NAGPANCHAMI):-
नागपंचमी अर्थ – (MEANING OF NAGPANCHAMI):-
प्रसिद्ध आठ नागांची नावे –
श्रावण महिन्यात साजरी केली जाणारी नागपंचमी -(NAGPANCHAMI 2023):-
नागपंचमीचे महत्व – (IMPORTANCE OF NAGPANCHAMI):-
नागपंचमी आणि जत्रा -(NAGPANCHAMI YATRA 2023)
वारूळ पूजन – (NAGPANCHAMI FESTIVAL INFORMATION IN MARATHI)
उपवासाचे महत्त्व –
भारतातील नागपंचमी -(NAGPANCHAMI FESTIVAL 2023)
१. उत्तर भारत –
२. राजस्थान –
३. दक्षिण भारत –
४. कच्छ प्रदेशातील भूजगाव –
५. पंजाब –
६. आदिवासी समाज –
७. नाथ संप्रदाय –
८. इतर राज्ये –
९. कश्मीर –
नागपंचमी शुभमुहूर्त २०२३ – (NAGPANCHAMI MUHURAT 2023)
नागपंचमी सण मुहूर्त :-
इतर मुहूर्त –
वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नागपंचमी –
नागपंचमी सण संपूर्ण माहिती मराठी :-
नागांविषयी असलेले गैरसमज –
नागपंचमीची पूजा का करावी?
नागपंचमी आणि स्त्रियांची श्रद्धा –
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा का करावी?
नागपंचमी कशी साजरी करतात?
या दिवशी काय करावे?
या दिवशी काय करू नये?
पूजा साहित्य –
पूजाविधी – (POOJA OF NAGPANCHAMI)
पूजेची सांगता –
नागपंचमी आणि सापांवरील अन्याय –
नागपंचमी पदार्थ –
नागपंचमी कथा NAGPANCHAMI STORY –
ही कथा सुद्धा नक्की ऐका NAGPANCHAMI STORY :-
निष्कर्ष –
=========================================

--by Team Marathi Zatka
----------------------------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी झटका.कॉम)
                      --------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.08.2023-सोमवार.
=========================================