शोध

Started by बाळासाहेब तानवडे, October 24, 2010, 12:24:46 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे


मी मला शोधतो आहे.
मी त्याला शोधतो आहे.
मी तो का नाही अन तो मी का नाही.
मी हे शोधतो आहे.
कवी: बाळासाहेब तानवडे

स्वप्नील वायचळ

#1
chhan ahe...gahan artha dadun basla ahe.....
tujhya shodhat mi dekhil samil ahe :)