माती

Started by बाळासाहेब तानवडे, October 24, 2010, 12:48:57 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे


मातीत जन्मतो मी ,
मातीत रमतो मी,
मातीतच विरून शेवटी ,
मातीशी इमान राखतो मी
कवी: बाळासाहेब तानवडे