माझी तू दिवाणी

Started by Lekhani, August 25, 2023, 05:14:12 PM

Previous topic - Next topic

Lekhani


कधी घेशील ऐकुनी माझी ही कहाणी
डोळ्यांच्या आरशात घे मला भरुनी
जीव जडला ग तुझ्यावरी
सांग प्रेम करशील माझ्यावरी
तुला पाहून भूल पडली असी
भेट दे ग एक दिवसी

नाही होणार मी तुझी रे दिवाणी
माझ्या नवऱ्याची मी होणार रे राणी
सांगते मी खरं तरी प्रेम करणार नवऱ्यावरी
नको सांगत फिरू तुरे मी प्रेम करते तुझ्यावरी
तुला पाहण्यास झुरते असी
व्याकुळ मी दर दिवसी#NB39

स्वालिखित:-निखिल भडेकर😍😘