अरे जागा हो रे बाबा आता तरी

Started by prasad21dhepe, October 25, 2010, 12:21:38 AM

Previous topic - Next topic

prasad21dhepe

मी मराठी माणूस मला मराठी बोली ची लाज
अरे पेटून उठ्नय ची गरज आहे मर्दा आज
भाषा हि असते कधी पण अस्मितेची सरताज
ज्या वाघिणी चे दूध प्यालो तीची च आज वाट ते लाज
जर वाटते लाज मराठी बोलण्याची तर नाही गरज तुझ्या सारख्या भेकडाची आज
अरे म्हणती शिव छत्रपती आमचे असती आराध्य दैवत मग जीभ टाळू ला लावण्या अगोदर वाटत नाही का लाज
या माते ची ठेवलीस का लाज

अरे मर्दुमकी दाखवा
आणि मातृ भाषे चा अभिमान बाळगा
अस्मिता उज्ज्वल ठेवा
मग आपोआप च होईल नवनिर्माण

मराठी माणसा जागा हो लढ लढ


amoul

कविता छान आहे

गुरु ठाकूर यांची एक मस्त ओळ.

मराठी माणूस इतका झोपतो कि कोणी पेटवले तरी उठत नाही,
आणि उठला कि इतका पेटून उठतो कि कुणी विझवून हि विझत नाही.