श्वास

Started by priyanka.avhad, October 25, 2010, 10:43:09 AM

Previous topic - Next topic

priyanka.avhad

हर एक क्षणाने आता फक्त तुझा ध्यास घेतलाय
पाहून हा ध्यास वाद्लानेही सन्यास घेतलाय
आठवणींना माझ्या बघ जरा विचारून
प्रत्येक श्वास तुझ्याच स्मरणात गुंतलाय

श्वासांचीही आता गरज भासत नाही,
तू जवळ असलास की.
अन श्वासालाही माझी गरज भासत,
नाही तू दूर गेलास की.