रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-1

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:11:03 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "रक्षाबंधन"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.
   
     रक्षाबंधन ह्या दिवसाच्या अवसरांत बहिणांनी अपार प्रेम आणि सौभाग्य दर्शवितो. त्यांच्या हातात भाऊंसाठीचा व्रतबंधारंभ होतो. बंधूंना राखी वगळली जाते, ज्यामुळे भाऊंनी रक्षाबंधन दिवशी एक विशेष प्रभाव वाढतो. रक्षाबंधनाची परंपरा अत्यंत प्राचीन आहे आणि भारतीय संस्कृतीत सुरु आहे. हे पर्व विविधतेनुसार मनायला आणि धार्मिक आणि सांस्कृतिक विशेषतेनुसार बदलले आहे, पण प्रत्येकाला रक्षाबंधनाचे महत्त्व आणि प्रभाव समान राहते.

             रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--रेशमी धाग्यIत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..


--दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा...

🎉🎁🎉 राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा! 🎉🎁🎉

--यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही.
लग्न झाले म्हणून काय झाले.
तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही.


--तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढणार नाही,
तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.


--आजचा दिवस खूप खास आहे.
कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी काही तरी खास आहे.
तुझ्या सगळ्या गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे


--रक्षाबंधन

निराळ्या मायेचा झरा,

कायम असाच भरलेला.

वाहत राहो निखळपणे,

शुभेच्छ बहिण-भावला..

🎁रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊🎁


--किती तू खोडकर किती तू प्रेमळ,

माझा भाऊराया आहे सगळ्यात सुंदर


--आई- बहीण- मुलगी सगळी रुप आहेत तुझ्यात
तुझ्यात सामावले आहे माझे विश्व
आणि तुझ्यावरच माझा सगळा विश्वास.


--दृढ बंध हा राखीचा,

दोन मनांचं अतूट एक बंधन आहे......

हळव्या नात्यांच्या धाग्यावर उमलनारं,

अलवार स्पंदन आहे.....

🎁🎉रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🎉🎁
=========================================

--अनिकेत
----------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                       ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================