रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-2

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:12:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                      "रक्षाबंधन"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.

     रक्षाबंधन हा महत्वाचा भारतीय पर्व आहे, ज्याने बंधूबंधांचे आपसी सौभाग्य, आत्मीयता आणि प्रेमभावाचे निर्माण करते. या पर्वातील मुख्यत्वाने एक बहिणाचे भावी आणि एक भाऊच्या मध्ये असणारे अद्भुत आदर्श दाखवले जाते. 'रक्षाबंधन' ह्या शब्दाचा अर्थ 'रक्षा आणि बंधन' असा आहे, ज्यामुळे बंधूंची आपसी रक्षा आणि भावाची नजर करणे आवश्यक असते.

              रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--🎁 ...रक्षाबंधन. . .🎉

भाऊ-बहिणीचे अतूट नाते

रेशमी धाग्यांनी विणणारा सण

रक्ता-नात्याची असो वा मानलेली.

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,

घेऊन आला हा श्रावण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..

रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!


--खरे रक्षाबंधन

केवळ परंपरेचा भाग म्हणून रक्षाबंधन साजरे करू नका.

तुमच्या मुलांच्या बहिणींना

गर्भामध्येच मारू नका.

कालसुसंगत परंपरांना

आमचे नेहमीच वंदन आहे!

गर्भातल्या लेकी बहिणी वाचविणे,

हेच खरे बंधन आहे!!


--"पवित्र प्रेमाच अतूट नात ते म्हणजे भाऊ बहिणीच."


--"माझ्या लाडक्या दादाला रक्षाबंधनाच्या लाख लाख शुभेच्छा."


--रक्षाबंधनाचा हा शुभ दिवस

भावा-बहिनीच्या अखंड प्रेमाचा करतो नवस

आम्हा भाऊ बहिणीतील प्रेम कायम असेच राहो हीच इच्छा

सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा


--वाईट काळात देखील सोबत देणारा

असा भाऊ फक्त नशीबवान लोकांचा मिळतो

आणि त्या नशीबवान लोकांमधून मी एक आहे

मित्र, सखा, सोबती

सर्व नाती तो बजावतो,

कायम तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा

तो एक मोठा भाऊच असतो..!

भावाला रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा


--नशीबवान असते ती बहीण

जिच्या भावाचा हात

असतो जिच्या माथी

संकटे येवोत केवढीही

नेहमी भाऊ असतो तिचा साथी

Happy Rakshabandhan Bhava


--ऑनलाईन जमान्यात

सगळं काही फेक आहे.

पाठिशी उभा भाऊ

लाखात एक आहे..!

चंद्राला चंदन देवाला वंदन

भाऊ बहीनीचं प्रेम म्हणजे..रक्षाबंधन

🎁🎊 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎁🎊
=========================================

--अनिकेत
----------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                     ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================