रक्षाबंधन-हार्दिक शुभेच्छा-10

Started by Atul Kaviraje, August 30, 2023, 06:26:35 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "रक्षाबंधन"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३०.०८.२०२३-बुधवार आहे. आज "रक्षाबंधन" आहे. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहीण-भावाच्या नात्यातील पावित्र्य जपणाऱ्या या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यंदा ३० ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना रक्षाबंधन सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, रक्षाबंधन वर हार्दिक शुभेच्छा.

           रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा--

=========================================
--माझी बहीण म्हणजे मायेची सावली आहे.
तिची राखी हे प्रेमाचे बंधन आहे.
तिने बांधलेला रेशमी धागा हा जिव्हाळ्याचे प्रतीक आहे.
अशा मला मायेची सावली देणाऱ्या माझ्या प्रेमळ बहिणीला
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.


--तुझ्या मनी उमटणारे सारे तुला मिळावे

तु पाहशील ते प्रत्येक स्वप्नं पूर्ण व्हावे

तुझी साथ सोबत आहे अजून काय मागावे

माझ्या वाट्याचे आयुष्यही तुला मिळावे


--आयुष्याचे सोने झाले

हे भाग्य मी जपले .

गोविंदा... तुझी बहीण झाले

तेव्हाच भरून पावले .


--किती ही कठीण प्रसंग असला

तरी हात नसोडणारं हक्काचं माणूस म्हणजे भाऊ ..!


--बहीण – भावाचे नाते असते अनमोल.
हातातील राखी असते या रक्षेचे बंधन.
हे रेशमी धाग्याचे बंधन असते दिव्य प्रेमाचे प्रतीक.


--अशा दिव्य भाऊ – बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.


--जेवढे आपण नाते संभाळत जातो,
तेवढा आपल्या जीवनातील आनंद वाढत जातो.
भाऊ – बहिणीचे नाते जपूया.
जीवनातील प्रेम आणि आनंद वाढवूया.
रक्षाबंधन सणाच्या हार्दिक शुभेच्छा


--आपल्या वैशिष्ट्यांनुसार संस्कृतीमध्ये विविध त्योहार अनेक आहेत.
ज्या त्योहारांमध्ये भाई-बहिणीचा बंध मजबूत होतो,
एक अत्यंत महत्त्वाचं त्योहार आहे तो आपल्याला असा प्रश्न टाकतंय का?
आपणास उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, रक्षाबंधन!


--रक्षाबंधन हा त्योहार आपल्या अत्यंत आवडत्या आहे
ज्यामध्ये बंधूंमध्ये एकत्रीकरणाची खास महानता आहे.
ह्या दिवशी, बहिणी आपल्या भाऊला राखी बांधते,
ज्याने तिच्या प्रेमाचं सूत्र दर्शवतंय.
हे सूत्र हा स्वतंत्र आणि अद्वितीय आहे,
ज्यामुळे भाऊ आणि बहिणीच्या बंधांमध्ये अद्वितीयता उत्पन्न होते.
=========================================

--अनिकेत
----------

                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-१०० पोएम्स.इन)
                      ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.08.2023-बुधवार.
=========================================