'"रूप तुझे "

Started by SATYAVAN, October 26, 2010, 03:42:24 PM

Previous topic - Next topic

SATYAVAN

            '"रूप तुझे "


तुझे हे देखणे रूप पाहुनी ,
          मन माझे गेले तुझ्यात हरुनी
तुझे हर अदाकारी डोळे पाहुनी 
          वाटे जीव टाकावा तुझ्यावर वोवाळूनी
काय आहे या रुपामध्ये कसे जाणू ,
           मन म्हणे कसे तुझ्याशिवाय जगू
तुझे ते झाडा पाशी उभे राहणे ,
           झाडे हि म्हणती हे तर परमेश्वराचे देणे
जडला ग प्रेम तुझ्यावरी ,
           आलो तुझ्या जात-पात विसरोनी
भिक मागतो प्रेमाची ,
            देशील का साथ सात-जन्माची 
तुझे हे रूप पाहुनी ,
             गेले मन माझे तुझ्यात हरुनी ,,,,,,,,,,,,

मी हि कविता माझी नेट-मैत्रीण हिला पाहून लिहिली...........................
सत्यवान कुंभार ,,,,,{ सत्या }

krushna patil

एकदम च छान आपला। प्रयत्न चांगला आहे 👌👌

मी पण काही कविता टाकत असतो आपण एकदा नक्कीच भेट द्या www.krushnasahity.in