प्रेम

Started by SATYAVAN, October 26, 2010, 05:53:31 PM

Previous topic - Next topic

SATYAVAN

                           प्रेम


प्रेम आहे माझे एका पोरीवर
   पण कस सांगू तिला . कस बोलू . काय करू मी

कधी वाटे कि तिला भेटाव पण ती भेटेल कि नाही
मी तसा गरीब आहे तिला पसंत पडेल कि नाही
 
  तळमळ होतेय माझ्या जीवाची हो
  सांगा काय करू कस बोलू

ती तशी ओळखते मला net  friend     म्हणूनच
कधी वाटे मेल पाठवुका इ i  love  you   म्हणूनच
आणि आली तर भावाला बरोबर घेऊनच
     
     भीती वाटायला लागली हो या प्रेमाची
     सांगा काय करू कस बोलू 

केले धाडस , प्रेमाचे scraps  पाठवून दिली करून आठवण
प्रेम करतो ग तुझ्या वरती प्रेम घेशील का मला स्वीकारून
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

      टीका केली तिने माझ्या प्रेमाची , खिल्ली उडवली माझ्या भावनांची
      रागाने लाल लाल झालो मी लाज वाटली मला माझ्या गरिबीची
      सांगा मी काय करू मी काय करू

कोण सांगेल हो यांना प्रेम नाही मिळत हो पैशांनी ...
ते मिळते दोघांच्या विचारांनी ,भावनांनी , मिलनानी,एका-दुसर्याचे सुख-दुख घेउनी .....

      चीड आली आहे या प्रेम शब्दाची
       वेडा  आहे मी , प्रेम करू म्हणालो होतो वेडा होऊनी
       या जगात गरिबासाठी प्रेम नाही ....प्रेम नाही.......... ,,,,,,,,,,,,,,,,,,,

सत्यवान ********

santoshi.world

chhan ahe ..... feelings mast express kelya ahes ........... ase tuzyabarobar kharech ghadale ahe ka re? .......... tila jar tuzi kadar nahi tar tila visarun janech yogya ........ tula samjun ghenari ek na ek divas nakkich milele ..... believe in god .......... je hote te aplya changlyasathich hote :)

ani ho ajun ek ....... these lines are very true :)
कोण सांगेल हो यांना प्रेम नाही मिळत हो पैशांनी ...
ते मिळते दोघांच्या विचारांनी ,भावनांनी , मिलनानी,एका-दुसर्याचे सुख-दुख घेउनी .....

SATYAVAN

hpy aahe 1 ashi poragi,,,,,,

mady108

mast ,lovely'KAVITA'...........................................mady