IIश्री गणेशाय नमःII-संकष्टी चतुर्थी-संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, September 03, 2023, 11:38:59 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                II श्री गणेशाय नमः II
                                    "संकष्टी चतुर्थी"
                               --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-03.09.2023-रविवार, संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, वाचूया श्री गणेश संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
गजाननाची कृपा तुमच्या वर कायम राहो,

प्रत्येक कार्यात तुम्हाला सफलता मिळो हीच या

संकष्टी निम्मित गजानना च्या चरणी प्रार्थना..!!!


सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!


तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो,

सर्वाना सुख,शांती,समृद्धी,ऐश्वर्य आणि आरोग्य लाभो

हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना...!!


आज संकष्टी चतुर्थी,या निम्मित गणराया चरणी

एवढीच प्रार्थना करतो की

तुमच्या आयुष्यात आनंद,गणेशाच्या पोटा एवढा असो।

अडचणी किंवा दुःख उंदरा एवढे लहान असो।

आयुष्य गणेशाच्या सोंडे एवढे मोठे असो।

आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हा मोदका एवढा गोड असो..!!


आपणास व आपल्या परिवाराला माझ्या कडून

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!


तुमच्या मनातील सर्व इच्छा गणेशजी पूर्ण करोत हीच

संकष्टी चतुर्थी निम्मित गणेशा चरणी प्रार्थना ।

गणपती बाप्पा मोरया..!!


कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे...

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!!


सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

गणपती बाप्पा मोरया..!!


आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तांच्या

मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा..!!!


संकष्टी चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामनI पूर्ण होऊ द्या

! संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा..!!
=========================================

--टीम येडप्रेम
-------------

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-येडप्रेम.कॉम)
                        --------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2023-रविवार. 
=========================================