श्रीकृष्ण जयंती-श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा-13

Started by Atul Kaviraje, September 06, 2023, 06:34:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                     "श्रीकृष्ण जयंती"
                                    ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०६.०९.२०२३-बुधवार आहे. आज "श्रीकृष्ण जयंती" आहे. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. हिंदी पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3.37 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 4.14 वाजता समाप्त होईल. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला असल्याने जन्माष्टमी उत्सव रात्री साजरा केला जातो. त्यामुळे जन्माष्टमीची तारीख 7 सप्टेंबर मानली जाईल. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना श्रीकृष्ण जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

            जन्माष्टमी मराठी एसएमएस (Happy Janmashtami Marathi Sms)--

       खास जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही एसएमएस (Happy Janmashtami Marathi Sms) देखील पाठवू शकता. तुम्हाला असे एसएमएस देखील पाठवता येतील आणि आनंद साजरा करता येईल.

=========================================
गोकुळाष्टमीच्या दिवशी आमची शुभकामना, पूर्ण होवोत तुमच्या सगळ्या इच्छा

जय श्री कृष्ण म्हणून करुया दिवसाची सुरुवात, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा

कृष्णाचा जन्म झाला, आनंद हा मनी जाहला... गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

कृष्णाची भक्ती मनी त्याची शक्ती... गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

रंग सावळा ग ज्याचा प्रेमळ ग तो सखा, आला आला माझा कृष्ण कन्हैय्या आला
तुझ्यासाठी माझे जीवन सारे मी वेचले... जन्माष्टमीच्या शुभेच्छा

दिन हा सोनियाचा कृष्ण घरी आला...चला करु काला आणि साजरा करु दहीकाला
सण हा मोठा आनंदाचा श्रीकृष्ण जन्माचा, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा

आला आला माझा कन्हैया आला, कोणीतरी त्याला लोण्याचा गोळा चारा
मथुरेत आज आनंद झाला... आज माझा कृष्ण जन्माला आला
=========================================

--LEENAL GAWADE
----------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.09.2023-बुधवार. 
=========================================