प्रेमाबद्दल थोडंसं...

Started by monikadhumal, October 29, 2010, 12:50:23 PM

Previous topic - Next topic

monikadhumal

प्रेमाबद्दल थोडंसं
मनामधलं थोडंसं
मनामध्ये रुजलेल्या
तुझ्या आठवणीबद्दल थोडंसं

थोडंसंच बोलायचंय मला,
ऐकून घेशील जरासं???


"जगून जगले खूप काही..

जगून जगले खूप काही...

आता मरुन जगायचंय,
तुझ्याशिवाय थोडंसं..."

Monika

santoshi.world



PRASAD NADKARNI


swatishinde

#4
Hey mona
to sweet yar.