गोपाळ-कIला(दहीहंडी)-हार्दिक शुभेच्छा-6

Started by Atul Kaviraje, September 07, 2023, 06:01:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                 "गोपाळ-कIला(दहीहंडी)"
                                ------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "गोपाळ-कIला (दही हंडी)" आहे. दहीहंडी हा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे. दहीहंडी हा सण संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. तरुण मंडळी तर या सणाची आतुरतेने वाट पाहातात. कारण या दिवशी एकावर एक थर रचून मोठमोठ्या दही हंडी फोडण्याची संधी मिळते. बाल गोपाळांच्या जन्मानिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्ण लहान असताना दही, दूध, लोणी आणि इतर दुग्धजन्य पदार्थ खात होते. कृष्णापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्यांची आई यशोदा दहीहंडी उंच ठिकाणी ठेवत असे, पण बालगोपालांनाही तिथे जाता आले. मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहीण, कवी-कवियित्रीना गोपाळ-काल्याच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. 

        दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी २०२3 | Dahi handi wishes--

=========================================
खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका,
पुढं वाकू नका
दोन पैसे देतो मला भिजवून टाका..
गोविंदा रे गोपाळा...

सण बदलला आहे
पण श्रीकृष्णावरचे प्रेम कायम आहे
देवकी नंदन हे कृष्ण नंदलाला

सण तोच आहे
कदाचित आपण बदललो आहे
हंडी फोडणारे हात आता
दर्शक बनले आहेत आणि टाळ्या वाजवत आहेत

कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं गाव
अशा कन्हैयाला
आम्हा सगळ्यांचं नमन

तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर

आमच्या हृदयात आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये आणि दहीहंडी फोड
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा........

गोविंदा आला रे आला..
दहीहंडीच्या
समस्त बाळ गोपाळांना
शुभेच्छा..!
दहीहंडी उत्सव 2023 ....निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
=========================================

--by Kishor Sasemahal
--------------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-कलरqडिजिटल.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.09.2023-गुरुवार. 
=========================================