बैलपोळा-माहिती-1

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:31:34 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "बैलपोळा"
                                     -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर महत्त्वाची माहिती.

     Bendur – Bail Pola Festival 2023 बरोबर श्रावण महिन्यात खूप वेगवेगळे सण येत असतात.  या महिन्यात सणांची खूप रेलचेल सुरू असते आणि श्रावण महिन्याच्या अखेरीस  " Pola marathi festival 2023 "  शेतकऱ्यांचा सर्जा-राजाचा सण म्हणजेच " Bail Pola Date 2023 " सण येतो . चला तर मग जाणून घेऊ pola festival in marathi म्हणजेच आंपल्या मायबोली मराठी भाषे मध्ये maharashtra bendur 2023 ( बैलपोळा ) सणा बद्दल ची असलेली माहिती (pola information in marathi) .

=========================================
Post Contents--

1. पोळा सणाचा इतिहास |
2. पोळा कधी आहे 2023 | bail pola 2023 festival kadhi ahe ? | bendur maharashtra (महाराष्ट्र बेंदूर) 2023
3. बैलपोळा सण कसा साजरी करतात ? bail pola festival | बैल पोळा सजावट ?
4. पोळा मराठी गाणे | पोया सणा वरील बहिणाबाई चौधरी यांची कविता
5. वारंवार विचारले जाणारे प्रश्न | Pola FAQs
=========================================

     पोळा सण महाराष्ट्रात शतकानुशतके साजरा केला जात आहे आणि हा एक महत्त्वाचा कृषी सण आहे. या उत्सवाचा संक्षिप्त इतिहास येथे आहे:--

15 व्या शतकात या सणाची सुरुवात झाली जेव्हा मराठा राजा, शिवाजी महाराज यांनी गुरांचा सन्मान करण्याचा एक मार्ग म्हणून याची सुरुवात केली.

या दिवशी गुरांना सजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खांबावरून या सणाला हे नाव पडले.

हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यातील अमावस्या असलेल्या पिठोरी अमावस्येला हा सण साजरा केला जातो.

        पोळा कधी आहे 2023 | bail pola 2023 festival kadhi ahe ? | bendur maharashtra (महाराष्ट्र बेंदूर) 2023--

शेतकरी राजाला तर ह्या सणाची खूप आतुरता असतेच आणि त्याच बरोबर बऱ्याच जणांना उत्सुकता हि लागलेली असते कि 2023 मध्ये पोळा कधी आहे . चला मग बघुयात 2023 मध्ये कोणत्या दिवशी हा सण येतोय .

या वर्षात "बैल पोळा 2023 मधील हा सण श्रावण अमावस्या,  14  सप्टेंबर ,  वार गुरुवार 2023 रोजी आहे.

--By-poonam m.
-------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                       ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================