बैलपोळा-माहिती-8

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 11:55:47 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIवर महत्त्वाची माहिती.

     या सणाचे आपल्या जिवनात अनन्यसाधारण असै महत्व आहे म्हणुन आपण सुद्धा या प्राण्याच्या उपयुक्ततैव्या ऋणात राहुया... पोळा हा एक मराठी सण आहे. हा मोठ्या आनंदाने साजरा करूया !!!

आला-आला पोळा
बैलाना सजवा
गोडधोड खाऊ घाल
प्रिया कुरवाळा वर्षभर
गिरवायचाच असतो त्यांना मग
सतत कष्टाचाच पाढा....
नाही दिली पुरणाची पोळी तरी
राग मनात धरणार नाही!"
फक्त वचन द्या मालक मला,
मी कत्तलखान्यात मरणार नाही..!!!
गळ्यात कडा पाठीवरती झूल,
आज तुझाच सण आज तुझाच
रेमान तुझ्या अपार कष्टाने बहरले माझे मारि शिवार,
एका दिवसाच्या पूजेन कसे
उतरतील रे उपकार.

     तर मित्रांना "Bail Pola Nibandh in Marathi" हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

                FAQ--

--बैल पोळा म्हणजे काय?

--पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो.

--बैल पोळा संस्कृती कशी जपली जाते?

--पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात. त्यांना हाऊ खाऊ घाला त्यांची रंगरंगोटी केली जाते. पुरुपोळी सारखा गोडधोड जेवणाचा नैवैद्य त्यांना दिला जातो. त्यानंतर वाजत-गाजत बैलाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. भारतीय संस्कृतीत साजरे केल्या जाणाऱ्या सणांमध्ये बैलपोळा हा एक महत्वाचा सण आहे.

--by Nibandh Marathi
------------------------

                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-निबंधमराठी.इन)
                       -----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================