बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-12

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:23:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

     बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण या लेखामध्ये बैलपोळ्याच्या या शुभ दिवसासाठी काही खास शुभेच्छा या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.

     तर मित्रांनो या बैल पोळ्याच्या शुभेच्छा 2023 आवडतात मी पाठवू शकतात. असे तुम्हाला अशा या बैलपोळ्याच्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडतील.

           बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
शिंगे घासली बाशिंगे लावली,

माढूळी बांधली मोरकी आवळली.

तोडे चढविले कासरा ओढला

घुंगरूंमाळा वाजे खळाखळा

आज सण आहे बैलपोळा..

पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Shinge ghasli bashinge lavli,

madhli bandhli morki aavlali.

Tonde chdhvile kasara odhla

Ghungrunmal vaje khalkhal

Aaj sn aahe bailpola..

Polyachya hardik shubhechha..!!!.



जसे दिव्याविना वातीला

आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय

तसेच कष्टाविना मातीला

आणि बैलाविना नाही शेतीला पर्याय

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Jase divyavina vatila

Aani vativina divyala nahi paryay

Tasech kasthavina matila

Aani pola snachya hardik shubhechha..!!



नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा

दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Nako lavu fas baliraja aapulya gala

De vachn aamhas aaj dini bail pola

Bail polyachya hardik shubhechha..!!



आज पुंज रे बैलाले

फेडा उपकाराचं देणं

बैला खरा तुझा सण

शेतक-या तुझं रीन

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aaj punj re bailale

Feda upkarancha dena

Bail khara tuza san

Shetkarya tuza rin

Bail polyachya hardik shubhechha..!!



आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा

सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Aala aala re bail pola gav jhala sara gola

sarja rajala gheuni sare jauya raula

Bail pola sanachya hardik shubhechha..!!
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================