बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-13

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:24:42 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

     श्रावण महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्येला बैल पोळा हा सण सर्वजण साजरा करत असतात. बैल पोळा या सणा विषयी माहिती म्हणजे कृषिप्रधान संस्कृती एक महत्त्वाचा सण म्हणजे बैल पौळा.

     आज संपूर्ण बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो. कारण कष्ट करणाऱ्या या मुक्या प्राण्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा तसेच महाराष्ट्राच्या अनेक घराघरांमध्ये आणि राज्यांमध्ये हा बैल पोळा सण साजरा केला जातो.

            बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
समस्त शेतकरी जनतेला

बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Samsya shetkari jantela

bailpolyachya khup khup shubhechha..!!



आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून

असणाऱ्या बळीराजाच्या पाठीचा कणा म्हणजे बैल

या खास दिवशी बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

अशा या पवित्र सणाच्या महाराष्ट्रातील तमामा

शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा..!!
Aaplya kutumbachya udarnivahasathi shetivar avalambun

asnarya balirajachya pathicha kana mahnje bail,

ya khas divshi bailachya prti krtdnyanta vykta karnyasathi ha sn sajar kela jato..

Asha ya pavitra snachya maharashtratil tamam

shetkari bandhvana hardik shubhechha..!!!



भारताची कृषी संस्कृती चा महापर्व बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा

। ૐ नम: शिवाय...!!
Bharatachi krushi sanskruti cha mahaparva bail polyachya hardik shubhechha

! Om nmaha: shivay..!!


मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,

सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा..

आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा आणि खास सण. आपल्या शेतकऱ्यांचा सण.

आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गळणार्या बैलाचा सण.तर

मग आज त्या शेतकर्याबद्दल लिहा..!!
Mitra aani mitrinino aaj bailpola aahe,

sarvana bailpolayachya khup khup shubhechha..

Aplya maharshtracha ek motha aani khas sn.. Aaplya shetkryanchya sn..

Aaplyasathi varahbhar shetat gham galnarya sn..

Tar aaj tya shetkaryabaddl liha..!!



कृषीप्रधान संस्कृतीमधला

महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,

सर्व शेतकरी बांधवांना

हार्दिक शुभेच्छा.!!
Krushiprdhan sanskrutimadhla

Mhatvacha utsav bailpolyachya,

Sarv shekari bandhvana

Hardik shubhechha...!!!
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================