बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-16

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:28:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                                       "बैलपोळा"
                                      -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

     अशातच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी यांसारखे बऱ्याच प्रकारच्या सर आपण श्रावण महिना मध्ये साजरा करत असतो.

     कारण हे सर्व सण श्रावण या महिन्यामध्ये येत असतात त्यातला एक असं पोळा हा देखील श्रावण महिन्यामध्ये येत असतो. तो खूप मोठ्या उत्साहाने शेतकरी साजरा करत असतात कारण बैलांचा एक दिवसाचा आराम असतो.

          बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
शेतकऱ्यांच्या मुकुंदा...

प्रपंच आमुचे उजाड अंगण,

तुझ्याच घामाने होते नंदनवन...

घे मनमुराद आज सजून,

भाजी भाकर गोड मानून,

होउदे आज पूर्ण तुझ्या साऱ्या इच्छा,

बैल पोळ्याच्या तुलाही

खूप खूप शुभेच्या..!!
Shekryanchya mukunda...

Prapanch aamuche ujad angan,

Tuzyach ghamane hote nandan...

Ghe manmurad aaj samjun,

Bhaji bhakar god manun,

Houde aaj purn tuzya sarya echha,

Bail polyachya tulahi

Khup khup shubhechha..!!!



वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई

किती वर्णू तुझे गुण | मन मोहरून जाई

तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई

एका दिवसाच्या पूजेनं । होऊ कसा उतराई

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Vada shivar sara ! Vadilanchi punyai

Kiti varn tuze gun! Man moharun jaai

Tuzya apar kasthna! Baharte sari bhui

Eka divsachya pujena! Hou kasa utrai

Bail polyachya hardik shubhechha...!!!



आला आला पोळा बैलांना सजवा

गोडधोड खाऊ घाला प्रेमाने कुरवाळा

वर्षभर गिरवायचाच असतो त्यांना मग

सतत कष्टाचाच पाढा.!!

बैलपोळा निमित्त सर्वांना

हार्दिक शुभेच्छा...!!
Ala ala pola bailana sajva

Goddhod khau ghala premane kurvala

Varshbhar girvayachch asto tyana mag

Satt kashtachac padha..!!

Bailpola nimit sarvana

Hardik shubhechha...!!!


सण माझ्या सर्जा राजाचा,

ऋण त्याचं माझ्या भाळी

सण गावच्या मातीचा,

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
SAn mazya sarja rajacha,

Hrun tyanch mazya bhali

Sn gavachya matich,

Bail polayachya hardik shubhechha...!!!



मित्र आणि मैत्रीणीनों आज बैलपोळा आहे,

सर्वांना बैलपोळ्याच्या खुप खुप शुभेच्छा..

आपल्या महाराष्ट्राचा एक मोठा

आणि खास सण. आपल्या शेतकऱ्यांचा सण.

आपल्यासाठी वर्षभर शेतात

घाम गळणाऱ्या बैलाचा सण.

Happy bail pola..!!
Mitra aani maitranino aaj bailpola aahe,

Sarvana bailpolyachya khup khup shubhechha..

Aaplya maharashtracha ek motha

Aani khas sn.. Aaplya shetkryanchya sn..

Aaplyasathi varshbhar shetat gham galnarya bailacha sn.

Happy bail pola...!!!
=========================================

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                    ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================