बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-17

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:30:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

     कारण ते संपूर्ण वर्षभर शेतामध्ये राबवत असतात. त्यांना एक दिवसाची आरामाची त्यांना गरज पाहिजे असते पोळा हा सण श्रावण महिन्याच्या पिठोरी आमावस्येला शेतकरी बांधव खूप मोठा उत्साहाने साजरा करतात व आनंदाने आणि उत्साहाने बैलांची ती मिरवणूक काढत असतात.

           बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
तूझ्या शॄंगारासाठी नेहमी

शेतकरी राजा सज्ज असतो

असा हा सण बैल पोळा...

बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Tuzya shungrasathi nehmi

Shetkari raja sjja asto

Asa ha sn bail pola..

Bail polyachya hardik shubhechha..!!!


वावर वाडा सारी

बापाची पुण्याई

किती करू कौतुक तुझं

मीच त्यात गुंतून जाई

तुझ्या या कष्टाने फुलून

येते ही काळी आई

बैलपोळा निमित्त सर्वांना

हार्दिक शुभेच्छा.!!
Vavar vada sari

Bapachi punyai

Kiti karu kautuk tuza

Mich tyat gutun jai

Tuzya ya kashtane phulun

Yete hi kali aai

Bailpola nimita sarwana

Hardik shubhechha..!!!



बळीराजाचा मित्र तू

त्यांच्या डोक्यावरचं छत्र

हरपू न देणारा तू...

शेतकऱ्यांचा राजा तू

सुखातल्या क्षणांचा

गाजावाजा करून देणारा तू...

शेतकरी राजांच्या मातीची

पायाभरणी करून पिक

उत्पादन मिळवून देणारा तू...

कॄषिप्रधान लोकांना

रुबाबदार ऐट मिळवून

देणारा सर्जा राजा तू...!!
Baliraja mitra tu

Tyanchya dokyavarch chhatra

Harpun na denara tu...

Shetkaryancha raja tu

Gajavaja karun denara tu

Shetkari rajachya matichi

Payabharni karun pik

Utpadan milaun denara tu

Krushipradhan lokana

Rubabdar et milaun

Denara sarja raja tu....



पुन्हा ताजे झाले बालपण

तान्हा पोळ्याच्या आठवणीने..

साठवणीने नेले भूतकाळात

ताईने दिलेल्या सुंदर विषयाने.

सजवलेल्या पोवळ्यांच्या जोडीला

घेऊन फिरायचो आम्ही घरोघरी..

मागून त्याच्यासाठी दानापाणी

प्रस्थान मग असे शिवारावरी..

ठेवून दावणीच्या ठिकाणी,

औक्षण सर्व जोडयाचे करायचो.

दाखवूनी नैवेद्य पुरणपोळीच,

मग सवंगडी सोबत खेळायचो.

असा हा आम्हा बालगोपाळाचा.

तान्हा पोळ्याचा खेळ रंगायचा.

बैलपोळा निमित्त सर्वांना

हार्दिक शुभेच्छा,.!!
Punha taje jhale balpan

Tanha polyachya athavnine..

Sathvnine nele bhutkalat

Taine dilelya sundar vishayane

Sajvlelya polyayanchya jodili

Gheun firayacho aamhi gharaghari..

Magun tyanchyasathi danapani

Prasthan mag ase shivaravari..

Thevun davnichya thikani,

Aukshan sarv jodyache karaycho..

Dakhvuni naivaidya purnpolich,

Mag savangadi sobat khelaycho..

Asa ha hami balgopalcha.

Thanha polacha khel rangacha

Bailpola nimit sarvana

Hardik shubhechha...!!!



तूझी कवड्याची माळ

त्याला घुंगराचा नाद,

तूझ्या हंबराला आहे

बळीराजा चा आवाज.

तूझी झूल नक्शिदार

जस भरल शिवार,

तूझ्या शिंगांचा रूबाब

जनु कनिस डौलदार.

पिंजलेला जिव सारा

कुणब्याची घुसमट,

तुझ्या असन्यान धिर,

तूझ्या असन्यान थाट.

तूझ्या साथीला नमन

तुझ्या श्रमाला नमन,

तूस्या सवे रान सार,

राहो सदा आबादान.

बैलपोळा निमित्त सर्वांना

हार्दिक शुभेच्छा..!!
Thji cavdyachi mal

Tyla ghunrancha nad,

Tujya hambrala aahe

Tuzi bharal nikshidar

Tuzya shingacha rubaba

Janu knis dauldar..

Pijlela jiva sara

Kunbyachi ghusmat,

Tuzya asnyan dhir,

Tuzya asyan that,

Tuzya sathila naman,

Tuzya shramala naman,

Turya save aabadan..

Bailpola nimit sarvana

Hardik shubhechha...!!!
=========================================

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                  ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================