बैलपोळा-हार्दिक शुभेच्छा-21

Started by Atul Kaviraje, September 14, 2023, 05:36:43 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        "बैलपोळा"
                                       -----------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०९.२०२३-गुरुवार आहे. आज "बैलपोळा" आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियित्रीना बैलपोळाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या सणIच्या हार्दिक शुभेच्छा.

          बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा--

=========================================
शेतात राबणारा माझा कष्टकरी तो मित्र,

माझा सच्चा दोस्त म्हणजे माझा बैल,

बैल पोळ्याच्या शुभेच्छा..!!
Shetat rabnara maza kashtkari to mitra,

maza sccha dost mhanje maza bail,

bail polyachya shubhechha...!!



कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा घटक म्हणजे बैल..

बैल पोळ्याच्या शुभेच्छा..!!
Krushipradhan sanskrtitila mhtvacha mhanje bail...

Bail polyachya shubhechha...!!!


शेतामध्ये राबणारा माझा बैल,

तुझा मिळू दे उदंड आयुष्य,

बैल पोळ्याच्या शुभेच्छा..!!
Sheta madhe rabnara maza bail,

tuza milu de udand aayushy,

bail polyachya shubhechha.!!!



नको फास लावू गळा बळीराजा, आपुल्या गळा,

दे वचन तू मला, तुझ्या पाठीशी मी आहे कायम,

म्हणतो माझा लाडका बैल, बैल पोळ्याच्या शुभेच्छा..!!
Nako fas lavu gala baliraja, aapulya gala,

de vachan tu mala, tuzya pathiashi mi aahe kayam,

mahnto maza ladka bail, bail polyachya shubhechha...!!!



वाडवडिलांची पुण्याई, म्हणून केली शेती,

तुम्हाला सगळ्यांना बैल पोळा हार्दिक शुभेच्छा..!!
Vadvadilanchi punyai, mhanun keli sheti,

tumhala saglyana bail pola hardik shubhechha..!!!


बैल पोळा सणाच्या तुम्हाला सगळ्यांना आणि

सगळ्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा..!!
Bail pola snachya tumhala saglyana aani

saglya shetkari bandhvana shubhechha..!!!
=========================================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.09.2023-गुरुवार.
=========================================