हरितालिका-माहिती-2

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:03:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      "हरितालिका"
                                     -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरितालिकेवर महत्त्वाची माहिती.

                हरतालिका तृतीया 2023--

     हे असे व्रत आहे जे कुमारीका व सुवासिनीं स्रिया दोन्ही हा व्रत व उपवास करू शकता .

     हिंदू धर्मातील हे एक धार्मिक व्रत असून हे व्रत भविष्य पुराणात हरगौरी संवाद या कथा मध्ये आले आहे.

     ह्या व्रताचा उच्चार वेगवेगळ्या प्रकारे केला जातो . महाराष्ट्रात या व्रताला हरतालिका तृतीया ( hartalika vrat 2023 ) म्हटले जाते ,व इतर काही भागांमध्ये याला हरितालिका व Hariyali Teej असेही म्हटले जाते .

     आपल्यापैंकी बऱ्याच जणांना "हरितालिका" या शब्दाचा अर्थ कदाचित माहित नसेल .व हरितालिका म्हणजे काय ? (What is Haritalika Vrat ? ) असाही प्रश्न पडला असेलच तर मग आज आपण जाणून घेऊया .

=========================================
Post Contents--

1. हरितालिका ( हरतालिका ) म्हणजे काय ? | What is Haritalika Vrat ?
2. 2023 मध्ये हरतालिका हे व्रत कोणत्या दिवशी कोणत्या महिन्यात आहे ?
3. हरितालिका ( हरतालिका ) व्रत कथा मराठी | Hartalika Vrat Katha In Marathi | hartalika katha in marathi
4. How to do Hartalika Puja at home in marathi | हरतालिका पूजा घरी कशी करावी ? |
4.1. हरतालिका पूजेसाठी लागणारे साहित्य आणि सामान यादी | Hartalika Puja sahitya
4.1.1. सौभाग्य अलंकार |Saubhagya Alankar
4.1.2. हरतालिका पूजा विधी | Hartalika teej Puja vidhi | hartalika puja in marathi
4.1.2.1. गणेश पूजन | Ganesh Pujan
4.1.2.2. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा | गौरी पूजन | हरतालिका मूर्ती पूजा
4.1.2.3. मुख्य हरतालिका पूजा | hartalika puja in marathi
5. hartalika aarti in marathi | हरतालिका देवीची मराठी भाषेतील आरती
6. How to do hartalika fast in Marathi? हरतालिकेचा उपवास कसा करावा ?
=========================================

--By-poonam m.
-------------------

                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीफेस्टिवल.कॉम)
                     ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================