पहिलं प्रेम

Started by बाळासाहेब तानवडे, November 02, 2010, 06:26:28 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे





NilamT

HI
I am Nilam Tanawade.
Khup chan kavita aahe

nalini

काय झाले न कोणास कळते.
मनात अविरत हुर – हुर मोहते.
आता कोणाचे भानच नसते.
भेटीसाठी मन व्याकुळ होते.
...chhan ahe



बाळासाहेब तानवडे

तुमच्या सुंदर सुदर प्रतिक्रियां बद्दल खुप खुप आभार.