हरितालिका-शुभेच्छा संदेश-3

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:47:29 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

     भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी केलेल्या या व्रताचा महिमा जाणून घेतच कुमारीका अगदी न चुकता हे व्रत करतात. या खास दिवशी तुमच्या मैत्रिणींना या दिवसाच्या खास हरतालिका शुभेच्छा (Hartalika Tritiya Marathi Messages) द्यायला हव्यात.  जाणून घेऊया हे खास शुभेच्छा संदेश (Hartalika Wishes In Marathi) जसं हरतालिका शुभेच्छा (Hartalika Chya Shubhechha), हरतालिका सुविचार मराठी (Hartalika Quotes In Marathi), हरतालिका एसएमएस (Hartalika SMS In Marathi), (Hartalika Wishes In Marathi) हरतालिका स्टेटस मराठी (Hartalika Status In Marathi). हरतालिका झाल्यावर गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी खास गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

             हरतालिका स्टेटस (Hartalika Status In Marathi)--

       हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काही स्टेटस ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास स्टेटसदेखील (Hartalika Status In Marathi) निवडले आहेत.--

          हरतालिका शुभेच्छा संदेश--

=========================================
शंकराची मनोभावे पूजा करुन,हरतालिका पुजूया, हरतालिका शुभेच्छा

माता पार्वतीने केले मनोभावे हरतालिकेचे व्रत, म्हणून तिला मिळाले शंकर नावाचे वर, हरतालिकेच्या शुभेच्छा!

करुनी मनोभावे पूजा शंकराची, प्रसन्न करावे त्याला हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!

शंकरासमान पती मिळवण्यासाठी करा हरतालिकेचे व्रत हरतालिकेच्या शुभेच्छा!

तुम्हा आम्हा सगळ्यांचा जीवनात यावा शंकरासमान पती, त्यासाठी पूजावी हरतालिका आजच्या दिवशी

हरतालिकेचा आनंद मनी दाटला, हर्ष आनंदोत्सवाचा क्षण हा आला, हरतालिकेच्या शुभेच्छा!

सण हा हर्षाचा, आनंदाचा, हरतालिका पूजन करण्याचा

हरतालिकेच्या या शुभप्रसंगी असावी तुम्हाला जोडीदाराची साथ, हरतालिकेच्या शुभेच्छा!

नाते अतुट हे जन्मोजन्मीचे मिळावे तुम्हाला सौभाग्याचे देणे, हरतालिकेच्या शुभेच्छा!

हरताळका पूजून मिळवूया तुमच्या आवडीचा वर, हरतालिकेच्या शुभेच्छा!

आनंदाने करुया नव्या आयुष्याची सुरुवात, हरतालिका पुजून, करा सुखी संसाराची सुरुवात, हरितालिकेच्या शुभेच्छा

हरतालिकेचा आनंद, तुमच्या आयुष्यात टिकून राहो, हिच इश्वरचरणी प्रार्थना, हरितालिकेच्या शुभेच्छा

तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या हरतालिकेच्या शुभेच्छा!

लाभावी पतीची साथ, व्हावी सुखी संसाराची सुरुवात, हरितालिकेच्या शुभेच्छा

प्रेम, त्याग आणि पतिव्रतेचे व्रत म्हणजे हरतालिका, हरितालिकेच्या शुभेच्छा
=========================================

                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवेडा.इन)
                        ----------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================