हरितालिका-शुभेच्छा संदेश-4

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 06:49:54 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

          हरतालिका मेसेज मराठी (Hartalika SMS In Marathi)--

          हरतालिकेच्या दिवशी तुम्ही काही खास मराठी मेसेज पाठवू शकता. यासाठी आम्ही काही निवडक मेसेज (Hartalika SMS In Marathi) निवडले आहेत ते देखील जाणून घेऊया.--

         हरतालिका शुभेच्छा संदेश--

=========================================
माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही मिळो मनाजोगता वर करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर, हरतालिकेच्या शुभेच्छा!

नव चैतन्य येवो तुमच्या आयुष्यात असावी कायम तुम्हाला प्रियवराची साथ म्हणून करा हरतालिका उपवास

पवित्र व्रत करुन मिळावा तुम्हाला सुंदर पती, हिच इच्छा हरतालिकेसमोरी, हरितालिकेच्या शुभेच्छा

हरतालिकेची पूजा करुन मिळावा सुखी संसारासाठी जोडीदार मिळावा तुम्हा आम्हा खास, हरतालिकेच्या शुभेच्छा!

हरतालिका सण हा आला आनंद गगनात मावेनासा झाला, हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

हरतालिकेचे व्रत करुन मिळावा हा आनंद सहजीवनात वाढावे सगळ्यांच्या प्रेम

गणेश चतुर्थीच्या आधी येते हरतालिका, आनंद हा सगळ्यांना मिळावा, हरतालिकेच्या शुभेच्छा!

माता पार्वती आणि शंकराची कृपा राहो तुमच्या चरणी, हरतालिकेच्या शुभेच्छा!

मातेला मिळाला इच्छित पती, तुम्हालाही मिळावा चांगला पती, हरतालिकेच्या शुभेच्छा!

हरतालिका आली, मनी हर्ष दाटला, सुयोग्य पती सगळ्यांना मिळावा, हरतालिकेच्या शुभेच्छा!
=========================================

     या हरतालिकेच्या शुभेच्छा पाठवून साजरा करा. या दिवसाचा आनंद करा साजरा. यंदाच्या वर्षी हरतालिका (Hartalika Marathi) नक्की साजरी करा.

                          (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवेडा.इन)
                         ---------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================