हरितालिका-शुभेच्छा संदेश-11

Started by Atul Kaviraje, September 18, 2023, 07:05:58 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       "हरितालिका"
                                      -------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.०९.२०२३-सोमवार आहे. आज "हरितालिका" आहे. हरितालिका हे व्रत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान या राज्यात साजरे केले जाते. प्रत्येक ठिकाणी पूजेची प्रथा वेगळी असली, तरी शिव-पार्वतीची उपासना म्हणूनच हे व्रत केले जाते. यंदा सोमवार 18 सप्टेंबर 2023 रोजी हरितालिका व्रत केले जाणार आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवियत्रीस हरितालिकेच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, हरतालिका शुभेच्छा संदेश.

     हरतालिका हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशच्या काही राज्यांमध्ये साजरा केला जातो. "हरतालिका" हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून आला आहे, "हरत" म्हणजे अपहरण आणि "आलिका" म्हणजे स्त्री मित्र. हिंदू पौराणिक कथेनुसार, हा सण देवी पार्वतीच्या आख्यायिकेचे आणि भगवान शिवावरील तिच्या भक्तीचे स्मरण करते.

          हरतालिका शुभेच्छा--

=========================================
नाते अतूट, जगती सात पावलांचे

अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे

माता उमाच्या थाळी

जसा शिवाचा पिंजर

उपवर कन्येची प्रार्थना

मिळो मनाजोगता वर,

हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!.!!!


हरतालिकेची मनोभावे पूजा करुन

मिळावा आवडीचा जोडीदार,

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


हरतालिका हे व्रत कुमारिका

सुयोग्य वर प्राप्तीसाठी आणि

अखंड सौभाग्यासाठी करतात,

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


सौभाग्याची देणं आहे

हरतालिका,

मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


अखंड सौभाग्याचे प्रतीक,

हरतालिका पूजन,

चला करुया साजरा हा दिवस

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


देवी पार्वती तुमच्या आयुष्यात आणो सुख आणि शांती

सर्वांना मिळू दे सुयोग्य पती

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


जय देवी हरतालिके|सखी पार्वती अंबिके

हरतालिकेच्या शुभेच्छा!.!!!


पतीला मिळावे दीर्घायुष्य

म्हणून करावे हरतालिका

तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या  शुभेच्छा!.!!!

हरतालिकेचे व्रत करुन तुमच्या आयुष्यात


येवो आनंदी आनंद

हरतालिका शुभेच्छा!.!!!
=========================================

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-विशेषमराठी०७.कॉम)
                   ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.09.2023-सोमवार.
=========================================